{
  "village_code": "271500090198560000",
  "village_name": "मंडाळा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:12:36Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर नोंद (वाटणीपत्र)\nखातेदार सुरेश पुंडलिक पुदलवाड रा. मंडाळा ता.उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावाने असलेली मौ. मंडाळा शेत गट नं. 51 क्षेत्र 1.84 हे.आर. जमीन असून त्‍यांनी त्यांच्या कुटुंबात पत्नीस व मुलास कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन दिली.\n1) रेणुका सुरेश पुदलवाड गट क्रमांक 51 क्षेत्र 1.84 हे आर पैकी 0.60 हे आर\n2) साहेबराव सुरेश पुदलवाड गट क्रमाक 51 क्षेत्र 1.84 हे आर पैकी 0.60 हे आर\nवरीलप्रमाणे समंती वाटणीपत्र दि 22/10/2026 रोजी रु 500 च्‍या बॉन्ड पेपर क्र. DW266504 वर लिहून दिल्‍यावरुन व अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "शिवदास दत्तराव बडवणे"
}
