{
  "village_code": "271500090198580000",
  "village_name": "हुंडा तांडा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:20:48Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर नोंद\nखातेदार चंपत किशन राठोड रा. हुंडा तांडा ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे हुंडा तांडा शिवारात गट क्र. 03 क्षेत्र 1.20 हे.आर. जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात बोअर पाडली आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 796507 दिनांक 27/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.\nयांच्या हिश्यात बोअर एक",
  "talathi": "शिवदास दत्तराव बडवणे"
}
