{
  "village_code": "271500090198590000",
  "village_name": "हुंडा पटटी उमरी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:21:00Z",
  "surveys": [
    "20",
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर नोंद (वाटणीपत्र)\nखातेदार : 1) पांडुरंग माधवराव जोगदंड 2) मारोती माधवराव जोगदंड रा हुंडा प उ ता.उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावाने असलेली मौ. हुंडा प उ शिवारातील शेत गट नं. 48 क्षेत्र 2.49 हे.आर व गट 20 क्षेत्र 1.01 हे आर जमीन असून त्‍यांनी त्यांच्या कुटुंबात खालील तपशीलाप्रमाणे कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन दिली .\nअ.क्र. वाटणी धारकाचे नाव\n1) मारोती माधवराव जोगदंड गट क्रमांक 48 क्षेत्र 2.49 हे.आर पैकी 0.83 हे.आर\n2) सुनिता मारोती जोगदंड गट क्रमांक 48 क्षेत्र 2.49 हे.आर पैकी 0.83 हे.आर\n3) गजानन पांडुरंग जोगदंड गट क्रमांक 48 क्षेत्र 2.49 हे आर पैकी 0.83 हे आर\n4) माधव पांडुरंग जोगदंड गट क्रमांक 20 क्षेत्र 1.01 पैकी संपूर्ण 1.01 हे आर\nवरीलप्रमाणे समंती वाटणीपत्र दि 26/10/2026 रोजी रु 500 च्‍या नोटरियल बॉन्ड पेपर क्र. DW266189 वर लिहून दिल्‍यावरुन व अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "शिवदास दत्तराव बडवणे"
}
