{
  "village_code": "271500090198590000",
  "village_name": "हुंडा पटटी उमरी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:21:00Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nइतर नोंद\nखातेदार संतोष दत्तात्रय आहिरे रा. सावरगाव कला ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे हुंडा प उ शिवारात गट क्र. 10 क्षेत्र 0.85 हे.आर. जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात विहीर खोदली आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 454656 दिनांक 09/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शिवदास दत्तराव बडवणे"
}
