{
  "village_code": "271500090198600000",
  "village_name": "धानोरा (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:06:39Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nनाव दुरूस्ती\nखातेदार बालाजी दिगांबर मिनके रा. धानोरा बु. ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु. ता. उमरी शिवारातील शेत सर्वे नं 66 क्षेत्र 1.01 हे.आर क्षेत्र असून सातबारावर त्‍यांचे नाव बालाजी दिगंबर असे पडलेले आहे. परंतु त्‍यांचे खरे नाव त्यांच्या आधार कार्डप्रमाणे बालाजी दिगांबर मिनके असे आहे. त्‍यामुळे त्‍यांचे नाव बालाजी दिगंबर दुरुस्‍त करुन बालाजी दिगांबर मिनके करण्यास त्‍यांचा कसलाही आक्षेप नाही.\nवरीलप्रमाणे नाव दुरुस्‍ती शपथपत्र लिहून दिले.\nअर्जदाराच्या अर्जावरून व नाव दुरुस्‍ती शपथपत्रा आधारे व पोलिस पाटील ओळख प्रमाणपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पांडुरंग सुभाष गुब्रे"
}
