{
  "village_code": "271500090198600000",
  "village_name": "धानोरा (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:06:39Z",
  "surveys": [
    "360"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nखातेदार श्री मधुकर दिगंबर मोरे रा. रिठा ता. भोकर जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु शिवारातील शेत सर्वे नंबर 360 क्षेत्र 1.85 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर जमीन असुन त्यांनी त्यांची मुलगी नामे स्नेहा सचिन माने यांना सर्वे नंबर 360 क्षेत्र 1.85 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर पैकी 1.85 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर संपूर्ण जमिन कायमची वाटणी करून दिली.\nवरीलप्रमाणे वाटणीपत्र रु. 500 च्या बॉंड पेपर क्र. DV997282 वर लिहून दिल्‍यावरुन व रजिस्टर्ड नोटरी क्र. 305 दि. 09/09/2026 अर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पांडुरंग सुभाष गुब्रे"
}
