{
  "village_code": "271500090198600000",
  "village_name": "धानोरा (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:06:39Z",
  "surveys": [
    "424"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nखातेदार श्री आनंदा दत्ता पुदलवाड रा.मंडाळा ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु शिवारातील शेत सर्वे नंबर 424 क्षेत्र 0.66 हे.आर. जमीन असुन त्यांनी त्यांचा सख्खा चुलत भाऊ नामे श्रीधर लक्ष्मण पुदलवाड यांना सर्वे नंबर 424 क्षेत्र 0.66 हे.आर. पैकी 0.23 हे.आर. जमिन कायमची वाटणी करून दिली.\nवरीलप्रमाणे वाटणीपत्र रु. 500 च्या बॉंड पेपर क्र. DV997840 वर लिहून दिल्‍यावरुन व रजिस्टर्ड नोटरी क्र. 276 दि. 08/10/2026 व अर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पांडुरंग सुभाष गुब्रे"
}
