{
  "village_code": "271500090198600000",
  "village_name": "धानोरा (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:06:39Z",
  "surveys": [
    "375"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखातेदार श्रीमती पार्वतीबाई माधव झुंजारे रा. धानोरा बु ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु शिवारातील शेत सर्वे नंबर 375 क्षेत्र 1.01 हे.आर. जमीन असुन त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या दिरांच्या नावे कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन कब्जा दिला.\nअ.क्र. वाटणी धारकाचे नाव\n1) प्रल्हाद केरबा झुंजारे\nसर्वे क्रमांक 375 क्षेत्र 1.01 हे.आर पैकी 0.20 हे.आर\n2) अविनाश केरबा झुंजारे\nसर्वे क्रमांक 375 क्षेत्र 1.01 हे.आर पैकी 0.20 हे.आर\nवरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्‍या बॉन्ड पेपर क्रमांक DW574949 वर लिहून दिल्‍यावरुन व अर्जदाराच्‍या अर्जावरुन वाटणीपत्राची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "पांडुरंग सुभाष गुब्रे"
}
