{
  "village_code": "271500090198600000",
  "village_name": "धानोरा (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:06:39Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nविहीर नोंद\nखातेदार नागेश बाबुराव कदम रा. धानोरा बु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने मौ. धानोरा बु येथील शेत सर्वे क्र 262 क्षेत्र 1.07 हे आर जमीन असून त्यांच्या हिश्यात एक विहीर खोदलेली आहे. सदर विहीर नागेश बाबुराव कदम यांच्या हिश्यात आहे. सदरील विहिरीची नोंद त्यांच्या सातबारावर घेण्यास त्यांचा कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही.\nवरीलप्रमाणे विहीर नोंद नोंद रु. 100 च्या बोंड पेपर वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून घेण्यात आली.\n.",
  "talathi": "पांडुरंग सुभाष गुब्रे"
}
