{
  "village_code": "271500090198600000",
  "village_name": "धानोरा (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2576,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:18:45Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/म.शा.का-2/टे-8/सांखिकि/पीक कर्ज\nआदेश दिनांक : 07/10/2026\nनांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या कर्जदार शेतकरी यांच्या 7/12 उताऱ्यावरील भू-विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश पारित करण्यात आलेले असुन त्या आधारे संबंधित खातेदारांच्या 7/12 वरील भू-विकास बँकेचा बोजा कमी करण्यात आला.",
  "talathi": "पांडुरंग सुभाष गुब्रे"
}
