{
  "village_code": "271500090198610000",
  "village_name": "बोळसा (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:36Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nनाव दुरूस्ती\nखातेदार अनुक्रमे चंद्रकांत शंकर हातोडे व विजय शंकर हातोडे रा. बोळसा खु. ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा खु. ता. उमरी शिवारातील शेत सर्वे नं 55 क्षेत्र अनुक्रमे 0.26 हे. आर. व 0.56 हे.आर क्षेत्र असून सातबारावर त्‍यांचे नाव अनुक्रमे चंदर शंकर हातोडे व विजया शंकर हातोडे असे पडलेले आहे. परंतु त्‍यांचे खरे नाव त्यांच्या आधार कार्डप्रमाणे अनुक्रमे चंद्रकांत शंकर हातोडे व विजय शंकर हातोडे असे आहे. त्‍यामुळे त्‍यांचे नाव अनुक्रमे चंदर शंकर हातोडे व विजया शंकर हातोडे दुरुस्‍त करुन अनुक्रमे चंद्रकांत शंकर हातोडे व विजय शंकर हातोडे असे करण्यास त्‍यांचा कसलाही आक्षेप नाही.\nवरीलप्रमाणे नाव दुरुस्‍ती शपथपत्र लिहून दिले.\nअर्जदाराच्या अर्जावरून व नाव दुरुस्‍ती शपथपत्रा आधारे व पोलिस पाटील ओळख प्रमाणपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पांडुरंग सुभाष गुब्रे"
}
