{
  "village_code": "271500090198640000",
  "village_name": "नागठाना (खु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1827,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:07:39Z",
  "surveys": [
    "225",
    "226",
    "229"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा उमरी\nगहाणखत लिहुन देणार : गंगाधर लिंगोजी कमळे रा. नागठाना (खु.) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. उमरी यांचेकडील दस्त क्रमांक 1564-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 860000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 225, 226, 229 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर लिंगोजी कमळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 860000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल लक्ष्मन वाघमारे"
}
