{
  "village_code": "271500090198660000",
  "village_name": "नागठाना (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:08:09Z",
  "surveys": [
    "73/C/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखातेदार. बालाजी गणपती केते रा.नागठाना बू ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ नागठाना बु शिवारातील शेत गट क्रमांक 73c/2 क्षेत्र 1.00हे.आर.जमीन असुन त्यांच्या हिश्यात बोअर. विहीर आहे सदरील अशी नोंद घेण्‍यासाठी अर्ज व रु 100 चे बॉंन्‍ड पेपर क्र83अब796399 दि.26/10/2026 च्‍या बॉंन्‍ड वर शपथपत्र लिहुण दिले त्‍या आधारे फक्त नोदं घेण्‍यात आली पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर",
  "talathi": "अनिल लक्ष्मन वाघमारे"
}
