{
  "village_code": "271500090198660000",
  "village_name": "नागठाना (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:11:05Z",
  "surveys": [
    "70/B/2/A/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nखातेदार. संभाजी गंगाधर केते रा.नागठाना बु ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ नागठाना बु शिवारातील शेत गट क्रमांक 70/b/2a/1क्षेत्र हे.आर.जमीन असुन त्यांच्या हिश्यात बोअर. आहे सदरील अशी नोंद घेण्‍यासाठी अर्ज व रु 100 चे बॉंन्‍ड पेपर क्र 83 AB 796210दि.05/10/2026 च्‍या बॉंन्‍ड वर शपथपत्र लिहुण दिले त्‍या आधारे फक्त नोदं घेण्‍यात आली पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर",
  "talathi": "अनिल लक्ष्मन वाघमारे"
}
