{
  "village_code": "271500090198680000",
  "village_name": "मियादादपुर",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:19:03Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nविहीर नोंद\nसुनिता दत्तात्रय कप्पावार रा तळेगाव ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ मियादादपूर ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ७८ मध्ये जमीन असून सदर जमिनीत एक नवीन विहीर खोदलेली आहे\nकरिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून सदर विहीर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "धनाजी काशिराम हेडगे"
}
