{
  "village_code": "271500090198680000",
  "village_name": "मियादादपुर",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:19:03Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nविहीर नोंद\nश्री गौस चाँद शेख रा बळेगाव ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ मियादादपूर ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ४८ मध्ये जमीन असून सदर जमिनीत एक विहीर खोदलेली आहे .\nकरिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून सदर विहीर नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "धनाजी काशिराम हेडगे"
}
