{
  "village_code": "271500090198720000",
  "village_name": "इज्जतगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2809,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:57:24Z",
  "surveys": [
    "43/2/1",
    "43/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बैंक शाखा तळेगांव ता उमरी जि नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकलाबाई संजय ढगे रा. इज्जतगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. उमरी यांचेकडील दस्त क्रमांक 1524-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/2/1, 43/3 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकलाबाई संजय ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिलीपकुमार देवबा गंगासागरे"
}
