{
  "village_code": "271500090198720000",
  "village_name": "इज्जतगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:57:24Z",
  "surveys": [
    "12/1",
    "8/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअ.पा.क नोंद कमी\nखातेदार शंकर दाजीराव अ.पा.क दाजीराव माधवराव ढगे रा.इज्जतगाव येथील रहीवाशी असुन मौ.इज्जतगाव येथे सर्वे नं 8/2/1 मध्ये क्षेत्र 0.27 हे.आर जमीन व सर्वे नं 12/1 मध्ये क्षेत्र 0.77 हे.आर जमीन असुन सदर सातबारावर त्यांच्या नावासमोर अ.पा.क दाजीराव माधवराव ढगे यांच्या नावाची नोंद असुन सदरचे अ.पा.क कमी करावे व शंकर दाजीराव ढगे अशी नोंद घ्यावी असे 100 रु च्या बॉन्डवर शपथपत्र लिहुण दिले अर्जदाराने अर्ज,आधार कार्ड ,टी सी सादर केले त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीपकुमार देवबा गंगासागरे"
}
