{
  "village_code": "271500090198720000",
  "village_name": "इज्जतगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2811,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:57:24Z",
  "surveys": [
    "51/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखातेदार दिगांबर विठ्ठल ढगे रा.इज्जतगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावे मौ.इज्जतगाव येथे सर्वे नं 51/2/अ मध्ये क्षेत्र 1 हे 36 आर जमीन असुन त्यांनी कुटुंबात पत्नी कांताबाई दिगांबरराव ढगे यांना सर्वे नं 51/2/अ मध्ये क्षेत्र 1 हे 36 आर पैकी 1 हे.आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्डवर कायमस्वरुपी सम्मती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुण त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीपकुमार देवबा गंगासागरे"
}
