{
  "village_code": "271500090198720000",
  "village_name": "इज्जतगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:16:18Z",
  "surveys": [
    "17/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nखातेदार बालाजी गणेशराव ढगे रा.इज्जतगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. इज्जतगाव येथे शेत सर्वे नं.17/1 मध्ये क्षेत्र 1 हे. 50 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीपकुमार देवबा गंगासागरे"
}
