{
  "village_code": "271500090198750000",
  "village_name": "हतनी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1412,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:19:27Z",
  "surveys": [
    "34/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअर नोंद\nश्री मारोती देवराव पवार रा हातनी ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ हातनी ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ३४/१ मध्ये जमीन असून सदर जमिनीत एक बोअर पाडलेला आहे.\nकरिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून सदर बोअर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "धनाजी काशिराम हेडगे"
}
