{
  "village_code": "271500090198770000",
  "village_name": "बिजेगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:09:09Z",
  "surveys": [
    "19/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखातेदार:दत्तात्रय बाबाराव हंबर्डे राहणार बिजेगाव ता.उमरी येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बिजेगाव शिवारात शेत सर्वे क्रमांक 19/1 क्षेत्र 0.50 हे.आर जमीन असून सदर सर्वेमध्ये बोअर पाडला आहे सदर बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही असे शपथपत्र पंचासमक्ष रुपये 100 च्या बॉंड पेपर क्रमांक 83AB 796346 वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंकुश अनिल यन्नावार"
}
