{
  "village_code": "271500090198780000",
  "village_name": "कौडगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 800,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:00Z",
  "surveys": [
    "32/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा क्र.2026/ म.शा.का-2/टे-8/सांखिकी/पीक कर्ज\nआदेश दिनांक : 07/10/2026\nअर्जदार व्यंकटी तुळशिराम कदम राहणार कौडगाव यांनी अर्ज व बोजा कमी बाबत पत्र सादर केले त्यानुसार त्यांचा गट नंबर. 32/2 व्यंकटी तुळशिराम कदम\nयांच्या नावे क्षेत्र 0.69 हे आर पो. ख. 0.05 आर असून त्यांच्या इतर अधिकार मध्ये बोजा बाबत नोंद असून सदरील नोंद कमी करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांचे पत्र जा क्र.2026/ म.शा.का-2/टे-8/सांखिकी/पीक कर्ज या पत्रानुसार बोजा नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "स्वितम सुधाकर गाढे"
}
