{
  "village_code": "27150009019880000",
  "village_name": "दिलावरपुर",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:09:31Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nइतर नोंद (बोअरवेल)\nखातेदार गणेश रावसाहेब ढगे रा.इज्जतगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे दिलावरपुर शिवारात गट क्र. 108 क्षेत्र 1.51 हे.आर . जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक बोअर पाडला आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 796552 दिनांक 30/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रामेश्वर मधुकर पवार"
}
