{
  "village_code": "271500090198810000",
  "village_name": "गोळेगांव",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:04:12Z",
  "surveys": [
    "119/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nइतर नोंद\nखातेदार, जाकोजीराव विठ्ठलराव शिंदे रा. हस्सा ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. गोळेगाव शिवारातील शेत गट क्रमांक 119/1 क्षेत्र 1.09 हे .आर. जमीन असुन त्यांच्या हिश्यात एक बोअर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या व रु 100 चे बॉन्ड पेपर क्र. 60AB 267410 दि 10/08/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुण दिले त्या आधारे नोदं घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
