{
  "village_code": "271500090198820000",
  "village_name": "वाघलवाडा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:14:15Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nदुरुस्ती नोंद\nखातेदार:इरेश मोहनाजी कुंटेवाड, संतोष मोहनाजी कुंटेवाड व संजीव मोहनाजी कुंटेवाड राहणार पिंपळगाव (ध) ता.धर्माबाद येथिल रहिवाशी असून त्यांच्या नवे मौजे वाघलवाडा शिवारात शेत सर्वे क्र 56 प्रत्येकी क्षेत्र 1.62 हे.आर जमीन असून सदर ७/१२ वर त्यांचे नाव इरेश मोहनाजी, संतोष मोहनाजी व संजीव मोहनाजी असे असून त्यांचे आधार कार्ड प्रमाणे नाव इरेश मोहनाजी कुंटेवाड, संतोष मोहनाजी कुंटेवाड व संजीव मोहनाजी कुंटेवाड अशी असून आडनावाची नोंद ७/१२ वर करण्यासाठी विनंती अर्ज केला असून त्यासाठी त्यांनी पोलीस पाटील पिंपळगाव(ध) यांचे इरेश मोहनाजी व इरेश मोहनाजी कुंटेवाड,संतोष मोहनाजी व संतोष मोहनाजी कुंटेवाड,संजीव मोहनाजी व संजीव मोहनाजी कुंटेवाड सदर दोन्ही नावाची एकच व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र,आधार कार्ड प्रत व रु 100 चे बॉंड पेपर क्र 82AA 165284, 82AA 165285, 82AA 165286 वर शपथपत्र लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जाआधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
