{
  "village_code": "271500090198820000",
  "village_name": "वाघलवाडा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:14:15Z",
  "surveys": [
    "9/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nदुरुस्ती नोंद\nखातेदार: अफरोज हैदरसाब शेख रा.वाघलवाडा ता.उमरी येथिल रहिवाशी असून त्यांच्या नवे मौजे वाघलवाडा शिवारात शेत सर्वे क्र 9/3 क्षेत्र 0.80 हे.आर जमीन असून सदर ७/१२ वर त्यांचे नाव चुकीने अफरोस हैदरसाब शेख असे झाले असून त्यांचे आधार कार्ड प्रमाणे अफरोज हैदरसाब शेख असे नाव ७/१२ वर नाव दुरुस्त करन देण्यासाठी विनंती अर्ज केला असून त्यासाठी त्यांनी आधार कार्ड प्रत व रु 100 चे बॉंड पेपर क्र 83 AB 454067 वर शपथपत्र लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जाआधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
