{
  "village_code": "271500090198820000",
  "village_name": "वाघलवाडा",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:14:15Z",
  "surveys": [
    "30/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअर नोंद\nखातेदार: गणपती मारोती जाधव राहणार वाघलवाडा ता.उमरी येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे वाघलवाडा शिवारात शेत सर्वे क्रमांक 30/4 क्षेत्र 1.12 हे.आर असून सदर शेतामध्ये बोअर पाडला आहे सदर बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही असे शपथपत्र पंचासमक्ष रुपये 100 च्या बॉंड पेपर क्रमांक 83AB 796761 वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "बालाजी गोपाळराव पाटील"
}
