{
  "village_code": "271500090198840000",
  "village_name": "शिंगनापुर",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:15:00Z",
  "surveys": [
    "4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअर नोंद\nखातेदार दिपक भाउराव हिवराळे रा. शिंगणापुर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने मौ. शिंगणापुर येथील शेत सर्वे क्र 4/1 क्षेत्र 1.30 हे आर जमीन असून त्यांच्या हिश्यात एक नवीन बोअर पाडलेला आहे. सदर बोअर दिपक भाउराव हिवराळे यांच्या हिश्यात आहे. सदरील बोअरची नोंद त्यांच्या सातबारावर घेण्यास त्यांचा कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही.\nवरीलप्रमाणे बोअर नोंद रु. 100 च्या बोंड पेपर वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून घेण्यात आली.",
  "talathi": "योगेश शिवाजी शिंदे"
}
