{
  "village_code": "271500090198850000",
  "village_name": "कावलगुडा (बु.)",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:02:06Z",
  "surveys": [
    "60/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र\nखातेदार मारोती गंगाधर रोडेकर रा. कावलगुडा बु . ता.उमरी जि.नांदेड येथील खातेदार असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कावलगुडा बु . शिवारातील जमीन त्यांनी खालील तपशिलाप्रमाणे त्यांच्या सख्या चुलत भावास कायमची वाटणी करून दिली आहे\nअ.क्र. वाटणी धारकाचे नाव\n1) पंढरी जेजेराव रोडेकर\nगट क्रमांक 60/2/2 क्षेत्र 0.19 आर पैकी क्षेत्र 0.19 आर संपूर्ण\nवरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्‍या बॉन्ड पेपर क्र. Dw 266181 वर लिहून दिल्‍यावरुन व अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "योगेश शिवाजी शिंदे"
}
