{
  "village_code": "271500094150300000",
  "village_name": "उमरी",
  "taluka_name": "उमरी",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:58:27Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nइतर नोंद (दुरुस्ती नोंद)\nखातेदार अप्पाराव सहदेव अणेराये, साहेबराव सहदेव अणेराये यांच्या नावे मौजे उमरी येथील सर्वे क्र 138 मध्ये क्षेत्रफळ 0.0139 आर सामाईक क्षेत्र असून त्यांचे नावे सातबारा वर 0.0278 आर एवढे सामाईक क्षेत्र चुकून पडले आहे तरी खरेदी खत दस्त क्रमांक 1282 / 2026 दिनांक 31/ 08 /2026 दुय्यम निबंधक उमरी येथील दस्तानुसार त्यांचे नावे सर्वे क्रमांक 138 मध्ये 0.0139 आर सामाईक क्षेत्र अशी दुरुस्ती नोंद घेण्यासाठी अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रभु गोविंदराव खानसोळे"
}
