{
  "village_code": "271500100198880000",
  "village_name": "राजापूर",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2299,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:25:45Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रीतीराज मनोहर लव्हाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पृथ्वीराज मरिबा लव्हाळे ऐवजी प्रीतीराज मनोहर लव्हाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार धर्माबाद यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.42 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2672995 अन्वये पृथ्वीराज मरिबा लव्हाळे ऐवजी प्रीतीराज मनोहर लव्हाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अशोक गनपत गगासागर्"
}
