{
  "village_code": "271500100198890000",
  "village_name": "पांगरी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:16:38Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गट क्र.181 चे मालक शिवाजी रामराव चव्हाण रा.बोळसा ता.उमरी येथील रहिवाशी असून त्यांची मौ.पांगरी येथे गट क्र 181 क्षेत्र 01 हे 0.35 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार शिवाजी रामराव चव्हाण यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे शिवाजी रामराव चव्हाण यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अशोक गनपत गगासागर्"
}
