{
  "village_code": "271500100198900000",
  "village_name": "जुन्नी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:15:00Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nकौटुंबिक वाटणीपत्रक\nबाजूस दर्शर्विलेल्या केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे नागमणी ओमप्रकाश चिवटे रा.जुन्नी ता.धर्माबाद येथे गट क्र. 240 क्षेत्र 0 हे 41 आर पोटखराब 0 हे 04 आर जमीन असून सदरील जमीन वडिलोपार्जित असून लिहून घेणार सुप्रिया ओमप्रकाश बिरादार यांना मौजे.जुन्नी येथील शेत जमीन गट क्र. 240 क्षेत्र 0 हे 41 आर पोटखराब 0 हे 04 आर अशी संपूर्ण जमीन माझ्या सख्या मुलीच्या नावे वाटून दिली.सदर वाटणी कौटुंबिक संमती आधारे वाटणीपत्रका आधारे वाटून दिली आहे.सदरील वाटणीपत्रक 500 रु.चे बाँडपेपर क्र.DW262722 दि.08/10/2026 वर रजीस्टर्ड नोटरी क्र.391/2026 दि.09/10/2026 रोजी वाटणी पत्र करून दिल्यावरून सात बारात नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्वत सादर",
  "talathi": "अशोक गनपत गगासागर्"
}
