{
  "village_code": "271500100198900000",
  "village_name": "जुन्नी",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:15:00Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गट क्र.56 चे मालक साईनाथ श्यामराव लोसरवार रा.जुन्नी ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.जुन्नी येथे गट क्र 56 क्षेत्र 0 हे 56 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार साईनाथ श्यामराव लोसरवार यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे साईनाथ श्यामराव लोसरवार यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अशोक गनपत गगासागर्"
}
