{
  "village_code": "271500100198930000",
  "village_name": "बाभुळगाव",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:18:21Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार बालाजी आनंदा शेळके राहणार बाभुळगाव मौजे बाभुळगाव येथील गट क्रमांक 36 क्षेत्र 0.81 आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 च्या इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज, शपथ पत्र दिले असून त्याप्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आहे.",
  "talathi": "बोकन एस. एम."
}
