{
  "village_code": "271500100198950000",
  "village_name": "करखेली",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:29:46Z",
  "surveys": [
    "686"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दर्शवलेल्या गटातील मालक बालाजी रानबाजी पेटेकर यांनी मौ करखेली ता धर्माबाद येथील गट क्र 686 च्या मालकी जमीनीत स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे.करीता सदर बोअरवेलची नोंद सात बाराच्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज,ओळख पत्रदिले वरुण सदर बोअरवेल जायमोक्यावर जाउन स्थळपाहनी व पंचनामा करुन नोंद फेरफार रजिस्टर ला घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "देशमुख दिगंबर बालासाहेब"
}
