{
  "village_code": "271500100198960000",
  "village_name": "सालेगाव ( ध.)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:27:54Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक श्री. हनमंत रामचंद्र\nरा .पिपंळगाव (ध) ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ.सालेगाव (ध) येथील गट क्र.(169 ) क्षेत्र 1 हे ०५ आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nअर्जदार श्री. हनमंत रामचंद्र यांचे म्हणण्यानुसार गट क्र.(169) मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्याआधारे गट क्र (169) चे इतर अधिकारात यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल भगवानराव कलगुंडे"
}
