{
  "village_code": "271500100198960000",
  "village_name": "सालेगाव ( ध.)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:36:48Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक माधव व्यंकटी मोटरगे रा.सालेगाव ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. सालेगाव ध येथील गट क्र.276 क्षेत्र 1 हे 88 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nअर्जदार . माधव व्यंकटी मोटरगे यांचे म्हणण्यानुसार गट क्र.276 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 276 चे इतर अधिकारात माधव व्यंकटी मोटरगे यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल भगवानराव कलगुंडे"
}
