{
  "village_code": "271500100198970000",
  "village_name": "पिंपळगाव (ध)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:33:02Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक श्री. कामाजी मोहन झोपाटे\nरा . पिंपळगाव ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. पिंपळगाव येथील गट क्र. (18) क्षेत्र 0 हे 60 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nअर्जदार श्री. कामाजी मोहन झोपाटे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. (18) मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्याआधारे गट क्र (18) चे इतर अधिकारात यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल भगवानराव कलगुंडे"
}
