{
  "village_code": "271500100198990000",
  "village_name": "धानोरा (खु.)",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:15:29Z",
  "surveys": [
    "337",
    "338",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकौटुंबिक वाटणीपत्रक\nबाजूस दर्शर्विलेल्या गट क्र.8,337,338,चे मालक हणमंतु मोगलाजी शिलगिरे यांची शेत जमीन मौ.धानोरा खु.येथिल गट.क्र. 8 क्षेत्र 0 हे 05 आर,गट क्र.337 क्षेत्र 0 हे 40 आर व गट क्र.338 क्षेत्र 0 हे 79 आर शेत जमिन असून यांनी आपल्या मुलाच्या व नातुच्या नावे पुढील प्रमाणे वाटणी करून दिली. 1)मारोती बालाजी शिलगिरे (नातु) गट क्र.337 क्षेत्र 0 हे 40 आर संपूर्ण जमीन व 2)बालाजी हणमंतु शिलगिरे (मुलगा)गट क्र.338 क्षेत्र 0 हे 79 आर व गट.क्र. 8 क्षेत्र 0 हे 05 आर संपूर्ण जमीन सदर वडिलोपार्जित जमीन कौटुंबिक संमती वाटणीपत्रका आधारे वाटून दिली आहे.\nसंमती देणार- 1) गंगाबाई हणमंतु शिलगिरे (पत्नी), 2) लक्ष्मीबाई गंगाधर बागडे (मुलगी) 3) सावित्राबाई शंकर प्याटेकर (मुलगी) यांनी सदरील कौटुंबिक वाटणीपत्रकास संमती दिली आहे.सदरील वाटणीपत्रक 500 रु.चे बाँडपेपर क्र.DW262838 दि.24/10/2026 वर रजीस्टर्ड नोटरी क्र.2223/2026 दि.21/10/2026 रोजी कौटुंबिक संमती वाटणीपत्रका आधारे करून दिल्यावरून सात बारात नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्वत सादर",
  "talathi": "भागवत नामदेवराव नाईकवाडे"
}
