{
  "village_code": "271500100199000000",
  "village_name": "चिकना",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:12:50Z",
  "surveys": [
    "709"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nइतर फेरफार\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे 709 चे मालक शेख खयुम शेख अमिनोद्दीन रा. चिकना ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. चिकना येथील गट क्र. 709 क्षेत्र 0 हे 26 आर मध्ये त्यांच्या हिश्यात एक शिंदीचे झाड होते ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात होती. परंतु आज रोजी शेख खयुम शेख अमिनोद्दीन यांच्या म्हणण्यानुसार रु 100 च्या बॉण्ड पेपर क्र 60AB306513 दि 09/10/2026 वर नोटरी आधारे गट क्र.709 क्षेत्र 0 हे 26 आर मध्ये जाऊन चोकशी केली असता स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला व त्या आधारे गट क्र.709 क्षेत्र 0हे 26 आर यांचे हिश्यात शिंदीचे झाड दिसून आले नाही म्हणून शिंदीच्या झाडाची नोंद कमी करण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रकाश रामराव जाधव"
}
