{
  "village_code": "271500100199000000",
  "village_name": "चिकना",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:12:50Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nइतर फेरफार ( बोअरवेल नोंद )\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक आशाताई गंगाधर आवरे रा. चिकना ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. चिकना येथील गट क्र. 341 क्षेत्र 1 हे 58 आर मध्ये त्यांच्या हिश्यात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी. आशाताई गंगाधर आवरे यांच्या म्हणण्यानुसार गट क्र.341 क्षेत्र 1 हे 58 आर मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला व त्या आधारे गट क्र.341 क्षेत्र 1 हे 58 आर यांचे हिश्यात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रकाश रामराव जाधव"
}
