{
  "village_code": "271500100199000000",
  "village_name": "चिकना",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:12:50Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखाते एकत्रीकरण :\nअर्जदार अस्ताने मतीन मोहीद्दीन रा. चिकना ता.धर्माबाद येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ. चिकना येथे गट क्र 194 मध्ये 0 हे 40 आर पो. ख 0.00 जमीन जमीन असून सद्यस्थितित सातबारावर त्यांचे नांव मतीन मोहीद्दीन अस्ताने असे आहे खाते क्र 1619 होते .गट क्र 677,गट क्र 678 व गट क्र 679 याचे खाते क्र 1434 आहे सदरील नाव नजर चुकीने पडले असून , नावात दुरुस्ती करून खाते क्र 1434 करण्यात यावे असे करून मिळावे यासाठी 100 रूपयाच्या बॉण्डपेपरवर शपथपत्र ,आधार कार्ड, ,दोन्ही नावाची एकच व्यक्ती असले बाबत प्रमाणपत्र सादर केले. त्या आधारे गावात चौकशी करून सदर दुरूस्ती फेरफारची नोंद घेण्यात आली.\nकरिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रकाश रामराव जाधव"
}
