{
  "village_code": "271500100199010000",
  "village_name": "सायखेड",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:27:45Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026इतर\nअर्जदार किशोरकुमार विजयकुमार गुजराथी, विजयकुमार रुकमाजी गुजराथी यांची जमीन मौ. सायखेड येथे असून गट क्र. 271 मधील सातबाराच्या इतर अधिकारात [ पाईपलाईन ]( 305 ) [बोरवेल ](305 )अशी नोंद असून जय्मोक्यावर जावून स्थळपाहणी केली असता बोअरवेल भुजून गेला असून सद्यस्थितीत बोअरवेल उपलब्ध नाही. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भागवत नामदेवराव नाईकवाडे"
}
