{
  "village_code": "271500100199010000",
  "village_name": "सायखेड",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1066,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:48:44Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nइतर फेरफार\nबाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 252 चे मालक गंगाधर सायबु लोलापोड यांची जमीन मौ. सायखेड येथे गट क्र. 252 क्षेत्र 02 हे 37 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "भागवत नामदेवराव नाईकवाडे"
}
