{
  "village_code": "271500100199060000",
  "village_name": "आटाळा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:53Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गट क्र.196 चे मालक सुमनबाई सुरेश मुपडे रा.आटाळा ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.आटाळा येथे गट क्र 196 क्षेत्र 02 हे 18 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार सुमनबाई सुरेश मुपडे यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे सुमनबाई सुरेश मुपडे यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर",
  "talathi": "जगन्‍नाथ शिवराजअप्‍पा वारकरे"
}
