{
  "village_code": "271500100199060000",
  "village_name": "आटाळा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:53Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गट क्र. 190 चे मालक बालासाहेब गणपती भोसले रा.आटाळा ता. धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ. आटाळा येथे गट क्र 190 क्षेत्र 0 हे 74 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार बालासाहेब गणपती भोसले यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100 रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे बालासाहेब गणपती भोसले यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जगन्‍नाथ शिवराजअप्‍पा वारकरे"
}
