{
  "village_code": "271500100199070000",
  "village_name": "चोळाखा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:11Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांका चे मालक नामे दशरथ महादजी नरवाडे रा. धानोरा (खु ) ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ चोळाखा येथील गट क्र 80 क्षेत्र 2 हे. 03 आर मध्ये त्यांच्या हिश्यात बोअर आहे त्या बोअर ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .\nकरिता अर्जदार दशरथ महादजी नरवाडे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 80 मध्ये जाऊन बोअर असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 80 चे इतर अधिकारात दशरथ महादजी नरवाडे यांचे हिश्शात एक बोअर आहे अशी नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "Mangrule Santosh Govindrao"
}
