{
  "village_code": "271500100199070000",
  "village_name": "चोळाखा",
  "taluka_name": "धर्माबाद",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:31:14Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nइतर फेरफार ( बोअरवेल नोंद )\nबाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक लक्ष्मण दिगंबर कदम रा. बेलगुजरी ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. चोळाखा येथील गट क्र. 56 क्षेत्र 0 हे 41 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी असे अर्ज दिले .\nअर्जदार लक्ष्मण दिगंबर कदम यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 56 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 56 चे इतर अधिकारात लक्ष्मण दिगंबर कदम यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "Mangrule Santosh Govindrao"
}
